BEST of Gaurav More | Maharashrachi Hasya Jatra | गौरव मोरेचे Comedy Scenes | Sony Marathi
2021-08-30 3
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सतत काही ना काही ऐकून घेणारा तरी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अवलिया अभिनेता गौरव मोरे. आजच्या व्हिडीओमध्ये बघूया गौरवचे असेच काही मजेदार स्किट. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale